गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या लक्ष्यकिरण लेसर सेंटर
चा आज दहावा वर्धापन दिन आहे. लक्ष्यकिरण मध्ये डॉ. उद्धव पाटील यांनी कॉस्मेटिक, लेसर उपचार पद्धतीत
गुणवत्ता व दर्जा कायम राखला आहे. अनावश्यक
केस,
चेह-यावरील खड्डे, काळे डाग कायमचे घालविण्यासाठी अत्याधुनिक
लेसर मशीन, मस, चामखीळ, तीळ काढण्यासाठी वेदनारहित आधुनिक रेडिओ-सर्जरी, डिम्पल क्रिएशन,
लायपोसक्षण यासारख्या शस्त्रक्रिया, बोटोक्स-फिल्लर्स व डर्मारोलर यासारखे आधुनिक कॉस्मेटिक
उपचार येथे केले जातात.
No comments:
Post a Comment